E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तिने कोणता गंभीर गुन्हा केला?
Wrutuja pandharpure
22 May 2025
पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन
नवी दिल्ली : फसवणुकीचे गंभीर आरोप असलेली बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेडकरवरील आरोप गंभीर आहेत, असे निदर्शनास आणणार्या सरकारी वकिलांवरच प्रश्नांची सरबत्ती झाली. तिने खून केला आहे का? तिने कोणता गंभीर गुन्हा केला आहे? असे विचारत न्यायालयाने म्हटले आहे की, ती सर्व काही गमावून बसली आहे!
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर खेडकर हिचा अर्ज सुनावणीसाठी होता. यावेळी खंडपीठाने खेडकर हिला चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
तिने कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती अमली पदार्थ माफिया किंवा दहशतवादी नाही. तिने खून केलेला नाही. ती एनडीपीएस गुन्हेगारही नाही. तुमच्याकडे एक प्रणाली अथवा सॉफ्टवेअर असले पाहिजे. तुम्ही प्रकरणाचा तपास पूर्ण करा. ती सर्व काही गमावून बसली आहे आणि आता तिला कुठेही नोकरी मिळणार नाही, असे खंडपीठाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर करताना म्हटले आहे.
यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करुन परीक्षा देणे, असे खेडकरवर आरोप आहेत. या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर करायला हवा होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Related
Articles
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
28 May 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात